PATHYA AAHAR (पथ्य आहार)
ऍसिडिटीसाठी उपयुक्त आहारीय द्रव्ये
धान्य- गहू, यव, ज्वारी, नाचणी
कडधान्य-मूग
भाज्या- भोपळा, पडवळ, दोडका, कारले, कोहळा, घोसावळे, भेंडी, शेवगा, तांदुळजा,
फळ- डाळिंब, आवळा, कवठ, सफरचंद, खरबूज,
काळ्या मनुका, अंजीर, नारळ
मसाल्याचे पदार्थ- धने, जिरे, ओवा, वेलदोडे, लवंग
बडीशेप
इतर- खडीसाखर,
सुंठ सिद्ध पाणी
वाळा सिद्ध पाणी
धने+ जिरे पाणी
बडीशेप घालून उकळलेले पाणी
जिरे+खडीसाखर
गुलकंद
मोरावळा
दाडिमपाक


